तुमचा व्यवसाय ऑनलाईन लोकप्रिय करा!

आजच्या डिजिटल युगात, ऑनलाईन ओळख ही यशाची गुरुकिल्ली आहे.
आम्ही तुमच्यासाठी तयार करतो आकर्षक लोगो, स्मार्ट वेबसाईट्स आणि प्रभावी सोशल मीडिया मार्केटिंग जे तुमच्या ब्रँडची ओळख बनवतात.

👉 व्यवसाय वाढवायचा आहे?
👉 ग्राहकांपर्यंत सहज पोहोचायचं आहे?

तर मग आजच संपर्क साधा आणि तुमचा डिजिटल प्रवास सुरू करा!

🙋‍♂️ आमच्याबद्दल (About Us)

संतोष सिद्धनाथराव देशमुख

सर्जनशीलता + परिणामकारक स्ट्रॅटेजी = तुमचा ब्रँड यशस्वी!

नमस्कार! मी एक प्रोफेशनल फ्रीलान्स डिजिटल मार्केटर आहे.
माझं ध्येय एकच – तुमचा ब्रँड लोकांच्या मनात जागा मिळवावा.

मी डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, लोगो व ग्राफिक डिझाईन आणि प्रोफेशनल वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये पारंगत आहे.

गेल्या काही वर्षांपासून मी विविध व्यवसायांना ऑनलाईन वाढवण्यास मदत करत आहे. माझं मुख्य लक्ष – दर्जेदार डिजाईन, प्रभावी सोशल मीडिया मार्केटिंग आणि ब्रँड ओळख निर्माण करणं.

💼 सेवा (Our Services)

      1. सोशल मीडिया मार्केटिंग

 

  • फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन प्रमोशन

  • आकर्षक पोस्ट डिझाईन

  • टार्गेटेड अ‍ॅड्स (Ads)

  • सोशल मीडिया अकाउंट मॅनेजमेंट

  • ऑर्गेनिक ग्रोथ व लीड जनरेशन

     2. ब्रँडिंग आणि ग्राफिक डिझाईन

 

  • लोगो डिझाईन

  • व्हिज्युअल ब्रँड ओळख

  • बिझनेस कार्ड, ब्रॉशर, बॅनर डिझाईन

  • सोशल मीडिया पोस्ट टेम्प्लेट्स

      3. वेबसाईट डिझाईन व डेव्हलपमेंट

 

  • प्रोफेशनल आणि मोबाईल फ्रेंडली वेबसाईट्स

  • पोर्टफोलिओ वेबसाईट्स

  • ई-कॉमर्स वेबसाईट

  • SEO ऑप्टिमायझेशन

     4. व्हिडिओ एडिटिंग आणि मोशन ग्राफिक्स

 

  • सोशल मीडिया साठी Reels व Shorts एडिटिंग

  • यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग

  • ट्रान्झिशन, टेक्स्ट एनिमेशन, साउंड मिक्सिंग

  • लोगो अ‍ॅनिमेशन आणि ब्रँड इंट्रो व्हिडिओ

  • इव्हेंट्स व प्रोडक्ट प्रमोशन व्हिडिओ तयार करणे

      5. कंटेंट क्रिएशन व स्ट्रॅटेजी

 

  • तुमच्या टार्गेट ऑडियन्ससाठी कंटेंट आयडिया

  • कंटेंट कॅलेंडर तयार करणे

  • ब्रँड टोन आणि मेसेज डेव्हलप करणे

  • सोशल मीडिया कॅम्पेन प्लॅनिंग

      6. इंस्टाग्राम व फेसबुक रील्स मार्केटिंग

 

  • ट्रेंडिंग रील्स तयार करणे

  • ब्रँड स्टोरी सांगणाऱ्या व्हिडिओज

  • एडिटेड शॉर्ट फॉर्म व्हिडिओसाठी स्क्रिप्टिंग

  • ऑडियन्स एंगेजमेंट वाढवण्यासाठी कस्टम रील्स

🖼️ पोर्टफोलिओ (Portfolio)

आमचं काम आमची ओळख आहे!

खालील प्रोजेक्ट्सवर एक नजर टाका आणि तुमचं पुढचं काम आमच्याकडे सोपवा:

👉 टेस्टिमोनियल्स (Testimonials)

📞 संपर्क (Contact)

तुमचा ऑनलाईन ब्रँड तयार करायचं आहे का?

आजच संपर्क करा आणि तुमच्या व्यवसायाला नवी ओळख द्या.
Name
“तुमचं स्वप्न आमचं मिशन, तुमचा ब्रँड  आमचं क्रीएशन”

Contact Info